AI चा नवा जमाना: सामान्य माणसासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
AI आता ऑप्शनल उरलं नाही!आता तुम्हाला AI शोधायची गरज नाही, त्यानेच तुम्हाला शोधलंय. ते तुमच्या सर्च बारमध्ये, ईमेल ड्राफ्ट्समध्ये आणि अगदी फोटो गॅलरीमध्येही येऊन बसलंय. AI कडे एक कौतुक म्हणून बघण्याऐवजी आता ते एक गरजेचं साधन (utility) बनलंय. बहुतेक लोकांनी हा बदल स्वतःहून निवडलेला नाही. तो सॉफ्टवेअर अपडेट्स आणि ‘टर्म्स ऑफ सर्व्हिस’च्या बदलांमधून आपल्यापर्यंत